शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जि.प.निवडणुकीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:59 IST

56 गट आणि 112 गण : 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गण रचना

<p>नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा परिषदेत आता 56 गट आणि 112 गण राहणार आहेत. 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत ही रचना राहणार आहे. 10 ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होऊन 19 सप्टेंबर रोज अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींची मुदत 29 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत गट व गणांच्या प्रभाग रचनेची अधिसुचना शुक्रवार, 27 जुलै रोजी जारी करण्यात आली. प्रभाग रचनेचे विविध टप्पे राहणार आहे. त्यात जिल्हाधिका:यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करणे व विभागीय आयुक्त यांना सादर करणे, विभागीय आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, जिल्हाधिका:यांनी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करणे, जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी देणे, त्यानंतर जिल्हाधिका:यांनी अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना राजपत्रतात प्रसिद्धीस दिली जाणार आहे.गट व गणांची आरक्षण सोडतगट व गणांची आरक्षण सोडत त्यानंतरच्या टप्प्यात काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत   समितींची आरक्षण सोडत ही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुख्यालयी काढण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा कार्यक्रम जाहीर होणार आहे.अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गाकरीता एक जागा आरक्षीत होत आहे. मागील निवडणुकीमध्ये सदर जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षीत होती त्यामुळे आता सदर जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री या प्रवर्गासाठी आरक्षीत होईल.यावेळीही शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 14 गट तर 28 गण राहणार आहेत. तर सर्वात कमी गट तळोदा तालुक्यात पाच व 10 गण राहणार आहेत.