शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खुनप्रकरणी नंदुरबार न्यायालयाकडून महिलांना एक वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:49 IST

नंदुरबार न्यायालय : नांदरखेडा येथे घडली होती घटना

नंदुरबार : खुनाचा आरोप असलेल्या दोन्ही महिलांना नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ अनैतिक संबंधातून खूनाची घटना घडली होती़नांदरखेडा येथील शिवा देसाई याचे गावातीलच अनिताबाई टिमक्या वसावे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते़ यात अनिताबाई आणि तिची आई बेबीबाई वसावे ह्या दोन्हीही शिवा देसाई याच्याकडून ट्रॅक्टर, दोन एकर शेती आणि शुगर कारखान्यातून मिळणारे कमीशनची मागणी करत होत्या़ यास शिवा देसाई याने नकार दिल्यानंतर त्यास नांदरखेडा शिवारात मारहाण केली होती़ लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीतून शिवा देसाई याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी सुरेश शिवा देसाई यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघी महिलांविरोधात गुन्हा दाखल होता़ दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी दाखल केले होते़ याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिलेल्या निकालानुसार दोघा महिला आरोपींना १ वर्ष कारावास आणि प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़न्यायालयाने दोघा महिलांना केवळ मयत शिवा देसाई यांना मारहाण करण्याची शिक्षा दिली असून खुनाच्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोेष मुक्तता केली आहे़ खटल्याकामी अभियोग पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ सुशील पंडीत यांनी काम पाहिले़ पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर व अ‍ॅड़ सुशील पंडीत यांचा गौरव केला आहे़