शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापीतांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:57 IST

सरदार सरोवर : मेधा पाटकर यांची उपस्थिती, जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक

नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापीतांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी विस्थापीतांना आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिका:यांशी दिर्घ चर्चा करण्यात आली.सरदार सरोवर विस्थापीतांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. ते सोडविण्यासाठी नर्मदा आंदोलनातर्फे प्रशासनाशी वेळोवेळी चर्चाही करण्यात आली. परंतु अनेक समस्या अद्यापही जैसे थे आहेत. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. प्रवेशद्वारावर घोषणा देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व इतर अधिका:यांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यात सर्वच बाधीतांचे पुनर्वसन झाल्याशिवाय, प्रश्न सुटल्याशिवाय पुनर्वसन कार्य आणि संबधीत कार्यालये सुरू राहू द्यावे. बंद करण्याची घाई करू नये. शेकडो आदिवासींचे पुनर्वसन पुर्ण अथवा बाकी आहे. यामध्ये महाराष्ट्रातच व गुजरातमध्ये  पुनर्वसन झालेली वा होणारी कुटूंबे सामील आहेत. आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा हा स्वशासनाचा मानला जातो. त्याचे पुर्ण पालन करावे. गावाचा संशधनावरील अधिकार, भूसंपादनापूर्वी व पुनर्वसनापूर्वी गावाच्या सल्ला सहमतीची पूर्वअट, गावाचा स्वत:चा विकास आराखडा हेच प्राधान्याने नियोजन या सा:या बाबींसह होणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी पटवून दिला. सायंकाळी उशीरार्पयत    याबाबत बैठक सुरू होती. महसूलचे विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे व शेकडो आंदोलक देखील बैठकीला उपस्थित होते.