शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नंदुरबारात भाजप 2 तर शिवसेना-काँग्रेस प्रत्येकी एक ठिकाणी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतांची चढाओढ सुरु आह़े नंदुरबारचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतांची चढाओढ सुरु आह़े नंदुरबारचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ़ विजयकुमार गावीत हे विजयाकडे आगकूच करत आहेत़ ते तब्बल 47 हजार मतांची आघाडी घेत सहाव्यांदा विजयाकडे वाटचाल करत आहेत़  शहाद्यात काँग्रेसचे माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी व भाजपचे उमेदवार राजेश पाडवी अत्यंत तगडा सामना रंगला आह़े याठिकाणी राजेश पाडवी हे पाच हजार मतांनी पुढ होत़े ते आता 1 हजाराच्या आत आल्याचे वृत्त आले आह़े त्यांचा लीड कमी होऊन अॅड़ पद्माकर वळवी यांच्या मतांमध्ये वाढ बघण्यास मिळत आह़े दोघांसोबतच अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे पुढे आहेत़   नवापुर मतदारसंघात अपक्ष शरद गावीत व काँग्रेसचे शिरीष नाईक यांच्या सरळ सामना सुरु होता़ परंतू काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक यांच्या मताधिक्क्य प्रत्येक फेरीअंती वाढत आह़े तूर्तास नाईक हे 4 हजार 954 मतांनी आघाडीवर आहेत़ त्यांना आतार्पयत फे:यांमधून 44 हजार मते मिळाली आहेत़ अपक्ष शरद गावीत यांना 42 हजार 114 तर भाजपाचे भरत गावीत यांना 23 हजार 653 मते मिळाली आहेत़  अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेचे आमशा पाडवी व काँग्रेसचे विद्यमान आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांच्यातील चढाओढ लक्षवेधी ठरत आह़े आतार्पयत हाती आलेल्या आकडेवारी नुसार अॅड़ क़ेसी पाडवी यांना 21 हजार 790 तर शिवसेनेचे आमशा पाडवी यांना 21 हजार 643 मते मिळाली आहेत़ भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश पाडवी हे 5 हजार 144 मते मिळवून तिस:या स्थानावर आहेत़ क़ेसी़पाडवी यांना केवळ 327 मतांचा लीड मिळाला होता़ परंतू आठव्या फेरीअखेर शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांना 228 मतांची आघाडी मिळाली आह़े आमशा पाडवी यांना 24 हजार 816 तर क़ेसी़पाडवी यांना 24 हजार 588 मते मिळाली आहेत़  दरम्यान शहादा येथे पाऊस सुरु झाल्याने मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या समर्थकांची चांगलीच धावपळ उडाली होती़ शहराबाहेर असलेल्या तहसील कार्यालया परिसरात निवारा नसल्याने अनेकांचे हाल झाल़े