शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खासदार हिना गावीत लवकरच अडकणार विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खासदार डॉ.हिना गावीत या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बुधवार, २६ रोजी मुळचे माता असली, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खासदार डॉ.हिना गावीत या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बुधवार, २६ रोजी मुळचे माता असली, ता.धडगाव येथील व सध्या मुंबई येथे जे.जे.हॉस्पीटलमध्ये कार्यरत डॉ.तुषार वळवी यांच्याशी त्यांचा साखरपुडा झाला.नंदुरबारातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या साखरपुडा कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. डॉ.हिना गावीत या एम.डी. झाल्या आहेत. डॉ.तुषार हे देखील एम.डी. आहेत. सध्या मुंबई येथेच ते वैद्यकीय सेवा करीत आहेत. डॉ.हिना यांचे वडिल आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या कुमुदिनी गावीत, भगिनी डॉ.सुप्रिया गावीत यांनी अतिथींचे स्वागत केले.खासदार डॉ.हिना गावीत यांनी २०१४ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत डॉ.हिना गावीत यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. दुसऱ्या टर्मला देखील त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांची केंद्राच्या विविध समित्यांवर निवड झाली आहे.केंद्राच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत दहा पेक्षा अधीक देशांच्या दौºयात त्या सहभागी झाल्या आहेत. तीन वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.