शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आजारी तान्हुल्याला पोटाशी कवटाळून मातेने केली 10 किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावरच्या फरश्या वाहून गेल्याने वाहतूक बंद आह़े याचा फटका दुर्गम ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावरच्या फरश्या वाहून गेल्याने वाहतूक बंद आह़े याचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसत असून मंगळवारी मालीआंबा ता़ अक्कलकुवा येथील माता आजारी तान्हुल्याला कवेत घेऊन पावसातच अक्कलकुव्याकडे पायी जात असल्याचे विदारक दृश्य दिसून आल़े 7 ते 9 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा मार्गावर तब्बल आठ पूल कोसळले आहेत़ यामुळे मोलगीकडून येणारे आदिवासी देवगोई ते देवगुल्लर असा वाहनाने प्रवास करुन पुढे 10 किलोमीटर आमलीबारीर्पयत पायी प्रवास करत आहेत़ मंगळवारी सकाळी देवगुल्लर ते आमलीबारी दरम्यान रिमङिाम पाऊस सुरु असताना खांद्यावर छत्री अडकवून दोन्ही हातात बाळाला घेत अक्कलकुव्याकडे जाणारी माता पायी चालणा:या इतर सहप्रवाशांना दिसून येत होती़ मोलगी येथे उपचार न झाल्याने अक्कलकुवा येथील रुग्णालयात जाणे गरजेचे असल्याने माता एकटय़ानेच पायी प्रवास करत निघाली होती़ 10 किलोमीटर पायपीट करणा:या  मातेला आमलीबारी येथून सोबतच्या प्रवाशांनी अक्कलकुव्याकडे रवाना केल्याची माहिती आह़े महिलेचे नाव किंवा बाळाची प्रकृती याबाबत माहिती मिळू शकलेली नाही़  दुर्गम भागात उपचार भेटत नसल्याने अनेकांना पायी प्रवास करत अक्कलकुवा जावे लागत आह़े सातपुडय़ातील या भीषण स्थितीमुळे प्रशासनाने गांभिर्याने कामाला सुरुवात करावी अशी मागणी आह़े