शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

शहाद्यात विवाहितेस सासरच्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील रामनगर भागात विवाहितेस पतीसह सासरच्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना १२ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरातील रामनगर भागात विवाहितेस पतीसह सासरच्यांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती़ विवाहितेवर उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सोनालीबाई दिनेश कोळी असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव आहे़ त्यांना पती दिनेश सुदाम कोळी, सासू बेबीबाई, छायाबाई वाल्मिक कोळी, नर्मदबाई कोळी, वाल्मिक कोळी, मुकेश कोळी व अमोल कोळी यांनी घरकाम येत नाही तसेच घरात उद्धट बोलते या कारणावरुन १२ डिसेंबर रोजी रामनगरातील घराच्या अंगणात बेदम मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ मारहाणीत जखमी झाल्याने सोनाली यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीसात फिर्याद दिली़सोनाली कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक गोसावी करत आहेत़