नंदुरबार : दोन दिवसात रॅपिड ॲण्टीजन टेस्टचे तब्बल ४०० बाधित आढळून आले आहेत. त्यात नंदुरबारातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.
गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पुढील भागातील रुग्णांचा समावेश आहे. राज सोसायटी, सुरज केसरी नगर, एम एल टाऊन, निंबेल त.ह., जुनी सिंधी कॉलनी, तलवाडे, ग्रीन पार्क, सहारा टाऊन, धर्मराज नगर, आदर्श नगर, नवी सिंधी कॉलनी, भोई गल्ली, गिरी विहार सोसायटी, माणिक चौक, देवचंद नगर, काली मस्जीद जवळ, विद्यानंद पा, रामदेव नगर, कमलकुंज नगर, शनिमांडळ, बाहेरपूरा, हाटदरवाजा, रेल्वे कॉलनी, के बी नगर, कोकणी हिल, परदेशीपूरा, खोंडामळी, आंबेडकर चौक, सिंध्देश्वर नगर, एकता नगर, गुरुनानक सोसायटी, जिल्हा परिषद, एस.पी ऑफीस, उज्ज्वल ऑटो, ढंडाणे, उमरर्दे खु, बाबा गणपती, अनिल नगर, नेहा पार्क , जगतापवाडी, माणिक नगर, कैलासपती नगर, चौधरी गल्ली, वर्धमान नगर, सोनाबाई नगर, शारदा नगर, सरस्वती कॉलनी, राजयोग नगर, महादेव फ्रुट, विमल हाऊसिंग सोसायटी, इलीजा नगर, हरीष वॉच कंपनी, आनंद बुक डेपो, लक्ष्मी फरसाण मार्ट, दोंडाईचा, पिसावर, साक्री, नाशिक.