शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मृत्यूप्रकरणी धडगावात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:23 IST

योगेश पावराला न्याय द्या : विद्याथ्र्यासह पदाधिका:यांचा सहभाग

धडगाव : जळगाव येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहाच्या तिस:या मजल्यावरुन पडून मृ्त्यू झालेल्या योगेश पावरा याच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसह अधिका:यांच्या हलगर्जीपणाचा निषेध करत धडगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता़ मोर्चात विद्याथ्र्यासह राजकीय पदाधिकारी, महिला, युवती आणि तालुक्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होत़ेमयत योगेश आज:या पावरा याच्या मानसिंगपाडा ता़ धडगाव येथील घरापासून काढण्यात आला होता़ धडगाव शहरातील कृषी विभाग, कालुबाबा चौक, पाटीलबाबा चौक, मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयर्पयत काढण्यात आला़ यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात योगेश याने आत्महत्या केली नसून शासनाच्या बोगस कारभार आणि असुविधांचा तो बळी ठरला आह़े वसतीगृहात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे उच्चशिक्षित गरीब विद्याथ्र्याचा बळी गेला आह़े घटना झाल्यापासून प्रशासनाने कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही़ विद्यार्थी हा आदिवासी समाजाचा असल्यामुळे अधिकारी चौकशीकडे दुर्लक्ष करत आहेत़ याप्रकरणी दोषी असलेल्या संबधित अधिका:यांवर योग्य ती कारवाई करून योगेश पावरा या विद्याथ्र्यास न्याय मिळवून द्यावा, त्याच्या कुटूंबियांना 25 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, डीबीटीची योजना शासनाने रद्द करण्याचे आदेश द्यावे, दोषी अधिका:यांची चौकशी व्हावी आदी मागण्या केल्या आहेत़ हे निवेदन जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाला देण्यात येणार आह़े