शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

माळगेंदा शेतीच्या वाटणीवरून दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:22 IST

विनयभंगासह मारहाणीचा परस्परविरोधी गुन्हा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून माळगेंदा, ता.धडगाव येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. माळगेंदा, ता.धडगाव येथील पावरा कुटूंबात गेल्या अनेक वर्षापासून शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. त्या वादाचे पर्यावसान 15 मे रोजी हाणामारीत झाले. जाडय़ा सरदार पावरा व जामसिंग उल्या पावरा यांच्यात हा वाद होता. 15 रोजी सकाळी आठ वाजता जाडय़ा पावरा यांच्या प}ी अंगणात उभ्या असतांना जमावाने येवून त्यांना व त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली. यावेळी जमावाने महिलेचा विनयभंग देखील केला. महिलेच्या फिर्यादीवरून जामसिंग उल्या पावरा, राजा आबला पावरा, तुकाराम उल्या पावरा, रामा उल्या पावरा, युरक्या राज्या पावरा, पिंजराबाई उल्या पावरा, फुतीबाई राज्या पावरा, ओमीबाई जामसिंग पावरा सर्व माळगेंदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद फुंतीबाई राजा पावरा यांनी दिली. शेतीच्या वाटणीवरून जमावाने लाकडी डेंगारा, लाठय़ा काठय़ांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जाडय़ा सरदार पावरा, केशव सरदार पावरा, सुरेश सरदार पावरा, जितेंद्र जाडय़ा पावरा, सुनती जाडय़ा     पावरा, शिवाजी सरदार पावरा, राकेश सरदार पावरा, लुल्या फुल्या पावरा, रोहिदास लुह:या पावरा, वसंत   अबला पावरा, वेथ अबला पावरा, सरदार फत्या पावरा, जात्र्या सरदार पावरा, सर्व रा.माळगेंदा, ता.     धडगाव यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दिपक गोरे करीत आहे.