शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनेत दोघांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:04 IST

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत मोलगी व धडगाव पोलिसात गुन्हा दाखल ...

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत मोलगी व धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना उमरगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावातील महिला रात्री साडेआठ वाजता नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली असता गावातीलच जगन दिवल्या वसावे (22) याने महिलेशी अलि कृत्य करून विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर संशयीत तेथून पसार झाला. महिलेच्या फिर्यादीवरून जगन  दिवल्या वसावे याच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कचरे करीत आहे.दुसरी घटना वडफळ्या, धडगाव येथे घडली. कलींगड विक्रीचे पैसे मागितल्याचा राग येवून दोघांनी महिलेचा विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना घडली. वडफळ्या येथे डरबूज विक्री करणा:या महिलेकडून सोनू डेबा पावरा, रा.वडफळ्या याने टरबूज खरेदी केले. त्याचे पैसे मागितल्यावर सोनू पावरा याला राग आला त्याने व त्याचा साथीदार हरीण बाळू चव्हाण, रा.धडगाव व इतर चार जणांनी महिलेस बेदम मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला.याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सोनू डेबा पावरा व  हरीण चव्हाण आणि इतर चा जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार साळवे करीत     आहे.