शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पैशांच्या देवाण घेवाणवरून जमावाची मारहाण

By admin | Updated: January 18, 2017 23:32 IST

आर्थिक देवाण घेवाणच्या वादातून सात जणांनी सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याची घटना नंदुरबारातील सी.बी.लॉन्सजवळ घडली.

नंदुरबार : आर्थिक देवाण घेवाणच्या वादातून सात जणांनी सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याची घटना नंदुरबारातील सी.बी.लॉन्सजवळ घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील वाघोदा रस्त्यावरील सी.बी.लॉन्स भागात काहीजण आपसात हाणामारी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनगर पोलीस ठाण्याचे पथकाने जावून युवकांना ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार योगेश निकम यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून हेमंत ज्ञानेश्वर चौधरी, प्रभाकर भिका चौधरी, गोलू गुलाब चौधरी रा.चौधरी गल्ली, संकेत रामेश्वर सोनार रा.महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ, दीपक कैलास बैसाणे रा.साक्रीनाका, राहुल संतोष चौधरी रा.जळकाबाजार व जितेंद्र कामराज माळवे रा.देसाईपुरा यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबार : शहरातील धुळे रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद राहत असल्यामुळे या भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.