शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

किरकोळ वादातून नंदुरबारात तुंबळ मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:55 IST

चारजण जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणातून शहरातील मन्यार मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या मारहाणीत चारजण जखमी झाले. मारहाणीत दोन्ही गटातर्फे तलवार, लोखंडी पट्टी, कु:हाड यांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शहरातील मन्यार मोहल्ला भागात राहणारे नवाजशहा मजिदशहा फकिर व अनिस शहा ईस्माईल शहा यांच्यात लहान मुलांच्या किरकोळ वादातून भांडण झाली. भांडणाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दोन्ही गटांनी तलवार लोखंडी पट्टी, लाकडी काठय़ा व कु:हाडीचा वापर केला. जखमींमध्ये रहिमशहा सलिमशहा फकिर, नवाजशहा मजिदशहा फकिर, मोहसीन शहा व अणखी एकजण असे चार जण जखमी झाले. याबाबत नवाजशहा मजिदशहा फकिर यांनी फिर्याद दिल्याने अनिस शहा ईस्माईल शहा, सरफराज शहा ईस्माईल शहा, ईस्माईल शहा दगू शहा, सलीम शहा गनी शहा, रहिमशहा सलीम शहा, फैजलशहा शकील शहा,  जोहराबी ईस्माईल शहा, नाहीद बानो सलीम शहा, फरजानाबी सलीम शहा, शकील शहा दगू शहा, सोहेलशहा शकील शहा, फारूख शहा निजामशहा, अनिसाबी फारूख शहा सर्व रा. नंदुरबार व सुरत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद रहिमशहा सलिमशहा फकिर यांनी दिली. त्यावरून नवाजशहा मजिद शहा, मोहसीनशहा मजिदशहा, महमंद रफिकशहा सफदरशहा, सूरय्याबी मजीद शहा, शहिनबी नवाज शहा,  अकीलाबी युसूफ शहा, खुर्शीदबी सफदरशहा, नवस्स्सुबानो महम्मद रफिक शहा, शिरनबी युसूफ शहा सर्व रा.मन्यार मोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.