शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून तळोद्यात एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:33 IST

परस्परविरोधी फिर्याद : राजकीय पक्षाची पोस्टरद्वारे बदनामी केल्याचा संशय

नंदुरबार : तळोदा शहरात राजकीय पक्षाची बदनामी करण्याच्या संशयातून दोन गटात हाणामारी झाली़ सोमवारी दुपारी अडीच वाजता हातोेडा रोड व स्मारक चौकात ही घटना घडली़ घटनेनंतर दोन्ही गटांनी तळोदा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे़याबाबत आकाश भानुदास राजपूत रा़ महरुण कुकरमुंडा, गुजरात याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष आनंदराव बाविस्कर किराणा दुकानातून उधारीने माल दिला नाही म्हणून धारदार कोयता व स्कू्र ड्रायव्हर या हत्याराने वार करुन आकाश राजपूत यास जखमी केले़ तसेच यादरम्यान संशयिताकडून शिवीगाळ करण्यात आली़तर दुसऱ्या गटाकडून सुभाष उर्फ छोटू आनंदराव बाविस्कर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश राजपूत, पृथ्वी राजपूत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष कलाल नामक व्यक्ती आणि इतर दोघांनी सर्व रा़ तळोदा सोमवारी दुपारी स्मारक चौकात अडवून सुभाष बाविस्कर यास मारहाण केली़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने शिवीगाळ करण्यासह अर्वाच्च कागदपत्रांचे झेरॉक्स वाटल्याच्या संशय व्यक्त करत करत पाचही जणांनी मारहाण केली़ मारहाणीत सुभाष बाविस्कर याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली़ दोन्ही फिर्यादींचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व राठोड करत आहेत़ या प्रकारामुळे तळोदा शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत प्रकाराबाबत एकच खळबळ उडाली आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी पी़एऩमेढे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली़