शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:51 IST

पावसाअभावी स्थिती : सिमावर्ती भागात स्थलांतरीतांची संख्या अधिक

लहान शहादे : यंदा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच रोजगाराच्या शोधात सिमावर्ती भागातील मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर सुरु झाले आह़ेऐरवी मजुरांचे स्थलांतर हे दस:या नंतर अधिक होत असत़े परंतु जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असल्याने आतापासून मजुरांचे स्थलांतर होणे ही चिंतेची बाब मानली जात आह़े नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, शिंदे, बामडोद, भागसरी, समशेरपूर, पळाशी, लोणखेडा, पथराई, धमडाई आदी गावातील मजुरांचे दरवर्षी गुजरात राज्यात उसतोडणीसाठी शेकडो कुटुंबिय स्थलांतरीत होत असतात़ मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आह़े पाणी नसल्याने या परिसरातील शेतशिवारे ओस पडलेली आहेत़ हाताला काम नसल्याने येथे राहून अनेक कुटुंबियांवर उपास मारीची वेळ आलेली आह़े स्थानिक पातळीवर साधारणत: दोन महिन्यांपासून येथील शेतमजूरांच्या हाताला काम नाही़ त्यामुळे साहजिकच परराज्यात जात मिळेल ते काम करत कुटुंबियांचा चरितार्थ भागवण्यासाठी मजुरांकडून धावपळ करण्यात येत आह़े येथील अनेक कुटुंबिय ट्रक्टर, ऑटो रिक्षा, पिकअप तसेच मिळेल त्या वाहनाने तात्पुरते स्थलांरित होत आहेत़ दरम्यान, गुजरातेत यंदा ब:यापैकी पाऊस झाल्याने या ठिकाणी शेतीव्दारे निर्माण होणा:या रोजगाराला वाव आह़े त्यामुळे या ठिकाणीच मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर होत असत़े मजुरांचे स्थलांतर हा जिल्ह्यातील महत्वाचा व गंभीर विषय आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी आह़े जिल्ह्यातून दरवर्षी मोठय़ा संख्येने स्थानिक मजुर रोजगाराच्या शोधात  स्थलांतरीत होत असतात़