शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुले पकडण्याच्या संशयावरून पंढरपुरातील तिघांना म्हसावदला चोपले, गाडीही जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून प्रवासी वाहन पेटवल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलीसांनी सोलापूर येथील तिघांना संशयावरून ताब्यात घेतल़े गुरूवारी रात्री म्हसावद-राणीपूर रोडवर एमएच 13-बीएन 7971 हे चारचाकी वाहन फिरत असल्याचे काहींना दिसून आल़े नागरिकांनी त्यांची विचारपूस केली़ परंतू ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून प्रवासी वाहन पेटवल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलीसांनी सोलापूर येथील तिघांना संशयावरून ताब्यात घेतल़े गुरूवारी रात्री म्हसावद-राणीपूर रोडवर एमएच 13-बीएन 7971 हे चारचाकी वाहन फिरत असल्याचे काहींना दिसून आल़े नागरिकांनी त्यांची विचारपूस केली़ परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जमाव गोळा झाला़ यावेळी जमावातील काहींनी थेट वाहनाला आग लावली़  या प्रकारानंतर म्हसावद पोलीसांनी तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल़े त्यात नंदकुमार बाळासाहेब दोबे, रा.पंढरपुर, रामा विठ्ठल शिंदे, रा.भटूकरा, ता.पंढरपूर व सचिन गुरलिंग कवटे रा.पंढरपूर यांचा समावेश आहे. यापैकी दोघे नगरसेवक असल्याचे सांगण्यात आले. दोघा गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरची गाडी व संशयित सोलापूर असल्याचे समजत़े घटनेनंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर गोळा झाल्याने पोलीस मुख्यालय, शहादा व सारंगखेडा पोलीस ठाण्यातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविता आले.याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.