शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात तालुका शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुका शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीनकुमार देवरे होत़े बैठकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुका शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीनकुमार देवरे होत़े बैठकीत तालुक्यात साजरा होणा:या गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली़बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सरपंच राजेश्वरी वळवी,  माजी आमदार डॉ़नरेंद्र पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा, ललित जाट, कपिल चौधरी, कय्युम पठाण, मन्सूर मेमन उपस्थित होत़े  प्रारंभी 2018 च्या गणेशोत्सवात नवनवीन उपक्रम राबवणा:या गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात आली़ खापर येथील आर्यन गणेश मंडळ, जय श्रीराम गणेश मंडळ यांना प्रथम, अक्कलकुवा येथील संत जगनाडे महाराज गणेश मंडळास द्वितीय, तंटय़ा भिल गणेश मंडळ तृतीय तर  नवानगरमुथा बजरंग ग्रुप गणेश मंडळास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आल़े पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी उत्सव काळात नागरिक कायदा व सुव्यवस्था पाळत सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली़ तहसीलदार देवरे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत शांतता आणि सलोखा ठेवत उत्सव साजरा करण्याचे सांगितल़े बैठकीत तालुक्यातील विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर महत्त्वपूर्ण विभागाच्या अधिका:यांनी अनुपस्थिती दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली़  बैठकीस देवचंद अहिरे, बापु महिरे, किरण चौधरी, जीवन भन्साली यांच्यासह अक्कलकुवा, खापर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाज बांधव, तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील यांनी उपस्थिती दिली़  सूत्रसंचालन नायब तहसीलदार विजय कचवे यांनी केल़े