शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शहादा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची  बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची  बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, युवती जिल्हाध्यक्षा दीपमाला पाटील, निखिल तुरखिया, डॉ.सनंसे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते या वेळी अनिल गोटे म्हणाले की, आदिवासींच्या विविध योजनांचा निधी जिल्ह्याला मिळावा. जिल्ह्याला निधी कमी पडतो आहे. राजकारणात नेते व कार्यकर्त्यांचे येणे-जाणे सुरूच असते. त्याचा विचार न करता सगळ्यांनी एकसंघपणे कोणत्याही प्रकारची गटबाजी न करता पक्ष मजबूत करावा, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष डॉ.मोरे म्हणाले की, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या पाठीशी उभे राहून साथ देऊन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलंद आवाज करावा. आपसातील मतभेद विसरुन जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. उदेसिंग पाडवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन  केले.        बैठकीला शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.डी. पाटील यांनी केले.