शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे घेण्यात आली़ या बैठकीत नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिका:यांनी उपस्थिती देत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणली़यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी यांनी नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात 90 ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत़ याठिकाणी अद्यापही ग्रामसेवकांची भरती झालेली नाही़ जिल्हा परिषदेमार्फत शासनाला पत्रव्यवहार करुन ग्रामसेवकांची भरती करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करुनही आजवर कारवाई करण्यात आलेली नाही़ नंदुरबार जिल्ह्यात पेसा कायदा लागू असल्याने या कायद्यांतर्गत पेसा क्षेत्रात पेसा कर्मचारी नियुक्त करण्याची शासनाची प्रथम जबाबदारी असतानाही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी राज्याच्या पदाधिका:यांसमोर आणून दिल़े जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर झालेल्या चर्चेतून राज्य संघटनेमार्फत राज्य शासनाला पाठपुरावा करुन नंदुरबार जिल्ह्याचा प्रश्न सोडवावा, जिल्ह्यातील अवैध ठेकेदारी बंद करण्यात यावी असे ठरवण्यात आल़े तसेच नंदुरबार जिल्हा परीषद प्रशासनाने ग्रामसेवक संवर्गाचे सर्व विषय मार्गी लावल्याबद्दल संघटनेचे कौतूक करण्यात येऊन अभिनंदानाचा ठराव मंजूर करण्यात आला़ दरम्यान रविंद्र वळवी यांनी जिल्हा संघटनेच्या त्रैमासिक अहवालाचे वाचन केल़े यावेळी विभागीय सहसचिव पी़जी़सोनवणे, जिल्हा सरचिटणीस आऱआऱ शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर खर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष आऱडी़पवार, मानद अध्यक्ष भागवत सिसोदे, संतोष शिंदे, नरेंद्र पाटील, एस़एस़मंडले, अनिल निकम, पी़जी़ माळी़ एस़व्ही़देवरे आदी उपस्थित होत़े