शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौºयाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू आहे. याशिवाय पोलीस यंत्रणा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौºयाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनात बैठकांचे सत्र सुरू आहे. याशिवाय पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. साधारणत: दीड तास मुख्यमंत्री नंदुरबारात राहणार असून कार्यक्रमाच्या मिनिट टू मिनिट दौºयाचे नियोजन सुरू आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहा पेक्षा अधीक मंत्री शनिवार, १५ रोजी नंदुरबारात येत आहेत. पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन करून मेळाव्याला ते संबोधीत करणार आहेत. मुख्यमंत्री दौºयात कुठलीही शासकीय बैठक घेणार नसले तरी एखादी माहिती मागितल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून सर्व विभागांना माहिती संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय बैठकाही सुरू आहेत. पोलिसांनी देखील बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे.मुख्यमंत्री ठाकरे हे हेलिपॅडने पोलीस कवायत मैदानावर येतील. तेथून संजय टाऊन हॉलजवळील जलतरण तलाव आणि तेथून जुन्या कोर्टाच्या जागेत पालिका इमारतीचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. तेथून ते जी.टी.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात सभेला संबोधीत करतील.या दरम्यानच्या संपुर्ण मार्गाची दुरूस्ती करण्यात येत आहे. स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. कल्याणेश्वर मंदीराजवळील रस्त्यावरील गतीरोधक देखील काढण्यात येणार आहे. वळण रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संपुर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी नेमले जाणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या वेळी काही काळ वाहतूक रोखली जाणार आहे. तसे नियोजन पोलिसांकडून केले जात आहे. अधिकाऱ्यांनी या संपुर्ण रूटची पहाणी देखील केली. शुक्रवारी सायंकाळी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.