शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथे नाबार्डतर्फे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:42 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद :   तळोदा तालुक्यातील मोड येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कबोरद :   तळोदा तालुक्यातील मोड येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे स्वच्छ, निरोगी सुखी गाव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची सभा घेण्यात येऊन मास्क व शाैचालय बांधणे यावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी होत्या.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जयसिंग माळी, गुलाबसिंग गिरासे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रबंधक प्रमोद पाटील, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, व्यवस्थापक ए.टी.शेख , ग्रामीण बँकेच्या मोड शाखेचे व्यवस्थापक प्रितेश बागले, जिल्हा बँकेच्या मोड बोरद शाखेचे व्यवस्थापक पी.आर.वसावे, बँक निरीक्षक एम.एन.मावची, वाय.एम.वसावे, ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा आदी उपस्थित होते. लुपीन फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. तानाजी मगरे यांनी या अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रितेश बागले यांनी महिला बचत गटांना दिलेले आर्थिक सहाय्य व त्यांनी केलेली परतफेड यांची माहिती दिली. बँकांच्या अधिका-यांनी या मेळाव्यात बँकींग योजनांसह ग्रामीण भागातील उपाययोजनांची माहिती दिली. ॲड. सीमा वळवी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकास करून घेतला पाहिजे, बचत गटातून झालेला विकास हा मुलांच्या शैक्षिणक प्रगतीला वेग देणारा आहे. यामुळे महिलांनी स्वत:चा आर्थिक विकास साधून बचत गटांची चळवळ अधिक मजबूत करावी असे सांगितले. कार्यक्रमात अंमलपाडा येथील सोेंगाड्या पार्टींच्या कलावंतांकडून पथनाट्याचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात आली.