शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवाद्वारे ‘महू’तील साखरेचे मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:59 IST

आदिवासी बांधवांचा सहभाग : दुर्गम भागातील चोंदवाडे येथे उपक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : तालुक्यातील चोंदवाडे येथे महू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत़े याद्वारे महू फुलातील साखरेचे प्रमाण जाणून घेत, त्याची माहिती आदिवासी बांधवांना देण्यात आली़ राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग व बायफ मित्र संस्थेच्या महाराष्ट्र जीन बँक कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े यात चोंदवाडे, आंबाबारी, बोरवण, खरवड, चोंदवाडे खुर्द येथील ग्रामस्थ सहभागी झाले होत़े यावेळी संस्थांचे अधिकारी आणि आदिवासी बांधव यांच्या पुढाकाराने फुल आणि महू झाडांतील साखरेचे प्रमाण तपासण्यात आल़े यात कमीत कमी 14 तर जास्तीत जास्त 28 टक्के साखर असल्याचे निष्पन्न झाल़े चोंदवाडे येथील नाना पावरा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून घेण्यात येत आह़े कल्पवृक्ष महूच्या विविध प्रजातींना एकत्र करून त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याची स्पर्धा याप्रसंगी घेण्यात आली़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी नमु पावरा, लिनेश चव्हाण, काळूसिंग पावरा, सविता पावरा, सुनंदा पावरा, रणज्या पावरा, वसंत पाडवी, मेराली याहा शेती गट, जय किसान पुरूष गट, महिला बचत गट, बायफ संस्थेचे जिल्हा समन्वयक यांनी परिश्रम घेतल़े महिलांनी घरून तयार करून आणलेल्या विविध पदार्थाची चव यावेळी चाखण्यात आली़ महू फुलापासून तयार होणा:या पदार्थाची माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता़ महोत्सवात महिलांनी शरबत, लाडू, खीर, भजी, ताये (हिते), ऊसळ, भाजलेले महू , राबडी, महू फुलांचे बोंडे, को:या, मोहाच्या चिंचोडे, चकल्या, महू चटणी, मोवसी, मोहाच्या लाटा, डुकल्या आदी पदार्थ तयार करून आणले होत़े गुल्ली महू, रातगोल महू, डुंडाल महू, सिकटयाल महू, सिडणी महू, फाटाळ महू आदी सहा महू झाडांच्या प्रजातींद्वारे येणा:या 39 प्रकारच्या महू फुलांचा अभ्यास यावेळी करण्यात आला़ दोन वर्षापासून होणा:या उपक्रमाची माहिती मिळत असल्याने ठिेकठिकाणचे नागरिक या उपक्रमास हजेरी लावत होत़े यावेळी महू झाडांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली़