शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात मशिद परिचयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मशिदीमध्ये नेमके काय असतं आणि तेथे नेमकं काय केल जातं आणि कुराणाचा अर्थ व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मशिदीमध्ये नेमके काय असतं आणि तेथे नेमकं काय केल जातं आणि कुराणाचा अर्थ व उद्देश तरी काय याची माहिती सांगणारा अनोखा मस्जिद परिचय कार्यक्रम प्रथमच नंदुरबारात पार पडला. या कार्यक्रमास मुस्लिम आणि हिंदु बांधव उपस्थित होते.शहरातील चिराग अली मोहल्लाह मस्जिद येथे हा आगळवेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अकोला येथील दाई इश्तीयाक अहमद, सय्यद अबुल आला, औरंगाबाद येथील डाॅ. वकार यांनी प्रबोधत्मक प्रवचन दिले. त्यांच्याकडून मस्जिदमध्ये नेमकं काय असतं, तिथं नेमकं काय केलं जातं, अजानचा अर्थ व उद्देश काय, नमाज पठाण कशी करतात. त्याचा अर्थ काय, इस्लाम धर्माची मूळ शिकवण काय आहे याची माहिती देण्यात आली. यावेळी सय्यद अबुल आला यांनी अल्लाह, ईश्वर व गाॅड हे एकाच परमेश्वराचे नाव असून संपूर्ण मानव जाती एक पुरूष एक स्त्री पासून निर्माण झाली असून त्या अनुषंगाने संपूर्ण मानव जाती आपसात रक्ताच्या नात्याने बंधु भगिनी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विश्व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रविंद्रसिंग परदेशी, नगरसेवक माेहन माळी, आनंद माळी, राजू माळी, निलेश माळी, माणिक माळी, विजय माळी, दिनेश माळी, संभाजी माळी, संस्थांचालक संघटनेचे सचिव प्रा. एन.डी.नांद्रे, जामायितचे अध्यक्ष मौलाना जकारिया उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी हाजी इरफन मेमन पठाण नासिर , आबिद मिस्त्री, आसिफ खान यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

उपक्रमाचे शहरातून उत्स्फूर्त स्वागत  दरम्यान या उपक्रमाचे शहरातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना वाव देण्याची अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. मशिदीतील विविध बाबींची माहिती देण्यात आली.