शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ दिवसांपासून  बाजारात उतरलेल्या सीसीआयला मंगळवारी कापूस खरेदीचा मूहूर्त गवसला़ दिवसभरात सीसीआयला नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या आठ दिवसांपासून  बाजारात उतरलेल्या सीसीआयला मंगळवारी कापूस खरेदीचा मूहूर्त गवसला़ दिवसभरात सीसीआयला नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांनी 80 क्विंटल कापूस विक्री केला़ सीसीआयकडून 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आला़ नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून शेतक:यांचा कापूस खरेदी करण्यात येत होता़ यात हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने खरेदी केंद्रात परवानाधारक दोन व्यापा:यांकडून खरेदी सुरु करण्यात आली होती़ दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा या केंद्रात कापूस आवक निम्म्यापेक्षा कमी होती़ यातून गेल्या आठवडय़ात दरांमध्ये घसरण झाल्याने शेतक:यांनी रास्तारोकोही केला होता़ यातून कापूस दर घसरल्याने सीसीआयने बाजारात खरेदी करण्याचे जाहिर केले होत़े परंतू व्यापा:यांकडून अधिक दर दिले जात असल्याने सीसीआयला कापूस देण्यास शेतकरी नकार देत होत़े परंतू मंगळवारी कापूस दर हे 5 हजार 468 रुपयार्पयतच असल्याने शेतक:यांनी सीसीआयला कापूस विक्री केला़ दिवसभरात खरेदी केंद्रात 502 क्विंटल कापूस आवक झाली असून यात 80 क्विंटल सीसीआयला मिळाला आह़े दरम्यान शहादा येथील सीसीआयच्या प्रतिनिधींना अद्यार्पयत एक बोंडही कापूस खरेदी करता आलेले नाही़