शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा व टमाटा आवक घटीमुळे बाजारात अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:54 IST

किरकोळ बाजार महागला : नंदुरबार तालुक्यातील कांदा परराज्यात रवाना

नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि टमाटा आवक घटल्याने बाजारावर अवकळा पसरली असून सामान्य ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आह़े दर दिवशी कांद्याची 20 तर टमाटा आवक 10 क्विंटलपेक्षा अधिक होत नसल्याने व्यवहारही रोडावले आहेत़  नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावांसह साक्री आणि पिंपळनेर परिसरातील शेतकरी नंदुरबार बाजारात दुपारी भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी आणतात़ शेतक:यांच्या खरीप कांदा उत्पादनाला यंदा जिल्ह्याच्या बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांच्याकडून साठा करून ठेवण्यावर भर देण्यात आला होता़ यातून गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आवक ही 500 क्विंटलपेक्षा अधिक झालेली नसल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आह़े साठवलेला कांदा आज ना उद्या शेतकरी बाजारात आणणार अशी शक्यता असल्याने बाजारातील कांदा व्यापारी आणि आडतदार निर्धास्त होत़े परंतू गेल्या दोन आठवडय़ांपासून देशातील महत्त्वपूर्ण कांदा बाजार असलेल्या अहमदाबाद आणि इंदौर या दोन्ही ठिकाणी प्रतीक्विंटल 1850 ते 2100 रूपये दर कांद्याला देण्यात येत असल्याने शेतक:यांनी तिकडे धाव घेतली आह़े यातून नंदुरबार बाजार समितीत गत दोन आठवडय़ांपासून कांदा आवक नावालाच असल्याचे चित्र आह़े एकीकडे कांद्याबाबत ही स्थिती असताना दुसरीकडे टमाटा उत्पादनाचे आकडेही यंदा कमी झाले आहेत़ लांबलेल्या पावसामुळे टमाटा उत्पादन येण्यास विलंब होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले होत़े कूपनलिकांची पातळी खोल गेल्याने बहुतांश शेतक:यांना टमाटा बागा फुलवता आल्या नव्हत्या़ यातून टमाटा उत्पादन कमालीचे घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आह़े येत्या काळात पाऊस वाढल्यानंतरच बाजारात टमाटा आवक वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े किरकोळ बाजारात कांदा 15 ते 20 रूपये किलो दराने विक्री होत आह़े सडका कांदाही विक्री होत असल्याचे चित्र बाजारात आह़े