शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ातील दुर्गम भागात सहा मार्च र्पयत होळी व मेलादे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम व अती दुर्गम भागात येत्या 26 फेब्रुवारीपासून होळीला सुरूवात होणार आह़े डाब (मोरीराही) ता़ अक्कलकुवा येथे होळी पेटवल्यानंतर ठिकठिकाणी होणा:या होळी व मेलाद्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आह़े डाब येथील देवाच्या होळीनंतर 27 रोजी रात्री खुंटामोडी ता़ धडगाव येथे होळी पेटवून 28 रोजी दुपारी खुंटामोडी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम व अती दुर्गम भागात येत्या 26 फेब्रुवारीपासून होळीला सुरूवात होणार आह़े डाब (मोरीराही) ता़ अक्कलकुवा येथे होळी पेटवल्यानंतर ठिकठिकाणी होणा:या होळी व मेलाद्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आह़े डाब येथील देवाच्या होळीनंतर 27 रोजी रात्री खुंटामोडी ता़ धडगाव येथे होळी पेटवून 28 रोजी दुपारी खुंटामोडी येथे मेलादा भरवण्यात येणार आह़े यानंतर 28 रोजी वेरी ता़ धडगाव येथे होळी पेटवली जाईल़ यानंतर 1 मार्च रोजी पहाटे काठी ता़ अक्कलकुवा येथील रजवाडी होळी पेटवली जाईल़ काठीच्या होळीनंतर मोलगी ता़ अक्कलकुवा येथे 2 मार्च रोजी होळी व 3 मार्च रोजी मेलादा होणार आह़े यानंतर 3 मार्च रोजी असली व जामली ता़ धडगाव येथे होळी व 4 मार्च रोजी मेलादा होणार आह़े 4  रोजी पहाटे जमाना ता़ अक्कलकुवा, वडखिली व धनाजे ता़ धडगाव येथे होळी पेटवून मेलादा भरवण्यात येणार आह़े 5 मार्च रोजी धडगाव तालुक्यातील भोगवाडे येथे होळी पेटवण्यात येऊन 6 मार्च रोजी मेलादा होणार आह़े होळीचे वेळापत्रक जाहिर झाल्यानंतर दुर्गम भागातून आदिवासी बांधव आणि युवक हे तयारीला लागले असून त्यांच्याकडून बावा, बुध्या, मोरखी,  बनण्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आह़े होळीसणासाठी गुजरात राज्यात स्थलांतरित झालेले आदिवासी बांधवही कुटूंबांसह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आपल्या मूळ गावी परतत असल्याने गावे पुन्हा गजबजू लागली आहेत़