शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

3 मार्चला नंदुरबारात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:04 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व 20 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आह़े वेतन नियमित होण्यासाठी 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यात खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचा:यांचे ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शालार्थ वेतन प्रणाली बंद असल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व 20 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक चार महिन्यांपासून वेतनाविना असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आह़े वेतन नियमित होण्यासाठी 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यात खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचा:यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले जात़े परंतू शालार्थ प्रणाली बंद असल्याने शासनाने ज्यांचे ऑनलाईन वेतन डिसेंबर अखेर झाले असेल त्यांना वेतन देण्याचे आदेश दिले आहेत़ इतरांना ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्याचे आदेश काढले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात 20 टक्के अनुदानित शाळांचे शासनाकडून अनुदान उपलब्ध नसल्याने त्यांचे हाल होत आहेत़ यामुळे माध्यमिक शिक्षकांचे विमा हप्ते, गृह कर्ज हप्ते, पर्सनल लोन, इन्कन टॅक्स आदी कामांना खीळ बसली आह़े शासनाकडून शिक्षकांच्या ऑनलाईन कर्मचा:यांचे ऑफलाईन वेतन अदा करून मार्ग काढण्याची मागणी असून कारवाई न झाल्यास 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते पाच या वेळेत शिक्षकांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे, सचिव एस़एऩपाटील, कार्याध्यक्ष ए़बी़ पाटील, मुख्याध्यापक संघाचे मुकेश पाटील, सचिव सुनिल भामरे, कुंदन पाटील यांनी कळवले आह़े