शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

राजधानी एक्सप्रेससह अनेक गाडय़ा नंदुरबारमार्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबईला सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतात जाणा:या अनेक रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुंबईला सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतात जाणा:या अनेक रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात राजधानी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. यामुळे रेल्वे स्थानकात दिवसभर मोठी गर्दी होती.मुंबई येथे गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाडय़ांचा खोळंबा झाला आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईहून सुटणा:या काही जलद रेल्वेगाडय़ा नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटेपासून या गाडय़ा या मार्गाने धावू लागल्या आहेत. मुंबईहून बलसाड, बेस्तान नंदुरबार, भुसावळमार्गे या गाडय़ा पुढे धावत आहेत. या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत. त्यात बांद्रा-अमृतसर, बांद्रा-दिल्ली, मुंबई सेंट्रल- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-निजामुद्दीन एक्सप्रेस, बांद्रा- निजामुद्दीन एक्सप्रेस, बांद्रा-गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-अमृतसर एक्सप्रेस, बांद्रा-देहराडून, बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस या गाडय़ांचा समावेश आहे. पहाटेपासून या गाडय़ा नंदुरबार स्थानकात येत होत्या. त्यामुळे स्थानकात मोठी गर्दी झाली होती. शिवाय नियमित काही गाडय़ांना साईडला ठेवावे लागत होते. राजधानी एक्सप्रेस काही काळ नंदुरबार स्थानकात थांबली होती. त्यामुळे ही एक्सप्रेस पहाण्यासाठी काहींनी रेल्वेस्थानकात हजेरी लावली होती.दरम्यान, नवजीवन एक्सप्रेस सुरुवातीला चार तास उशीरा सांगण्यात आली. नंतर ती रद्द केल्याचे जाहीर करण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.