शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी येथे पोटनिवडणूकीत मनिषा ठाकरे यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़ यात मनिषा विजय ठाकरे ह्या विजयी झाल्या़ रांझणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सदस्यत्व रद्द झाल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़ यात मतमोजणीअंती मनिषा विजय ठाकरे यांना 250 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या़ त्यांच्या प्रतिस्पर्धी ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़ यात मनिषा विजय ठाकरे ह्या विजयी झाल्या़ रांझणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील सदस्यत्व रद्द झाल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला़ यात मतमोजणीअंती मनिषा विजय ठाकरे यांना 250 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या़ त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार लताबाई मगन पाडवी यांना 122 मते मिळाली़ निवडून आलेल्या उमेदवार मनिषा ठाकरे यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याहस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आल़े यावेळी रांझणी येथील ग्रामस्थ उपस्थित होत़े ठाकरे यांच्या विजयाने सत्ताधारी गटाला एक जागा मिळवण्यात यश आले आह़े निवडून आलेल्या मनिषा ठाकरे यांचा सरपंच उषाबाई गावीत आणि उपसरपंच अश्विनी गोसावी, सदस्य यशवंत मराठे, कृष्णा ठाकरे यांनी गौरव केला़ निकाला जाहिर झाल्यानंतर विजयी उमेदवाराची रांझणी गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती़ प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होत़े