शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक जीवनात मानसिक आरोग्य सांभाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:05 IST

शहादा : जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याची गरज

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 21 : शहादा येथील नगरपालिका रूग्णालयात मंगळवारी मोफत मानसिक आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े शिबीराचे उद्घाटन पालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गोसावी  होत़े सोबत त्प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिक्षक  डॉ. गोविंद शेल्टे  व  शहादा येथील आदिवासी सेवा संस्थेचे संचालक विक्रम कान्होरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना सोनोने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. मार्गदर्शन करताना मोतीलाल पाटील यांनी  सांगितले की, दिवसेंदिवस वाढत जाणा:या आधुनिकीकरणामुळे मानसिक आरोग्य हे बिघडत चालले आहे, तसेच आज सर्वच क्षेत्रात मानसिक ताणतणाव वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी अशा शिबीरांची अत्यंत गरज वाढत चालली असल्याचे ते म्हणाल़े  विक्रम कान्होरे यांनी रूग्ण व नातेवाईकांना येणा:या  सामाजिक समस्या व उपचार पद्धतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. चिकित्सक मानसशास्त्रज्ञ प्रविण डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व जयंत वळवी  यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जामसिंग पावरा, रमश्या वसावे, विद्या बुंदेले, दिलवरसिंग पाडवी तसेच जिल्हा रूग्णालय नंदुरबार व नगरपालिका रूग्णालय शहादा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.