शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

नंदुरबारातील बँकांमध्ये लॉकररूमची कडेकोट सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 10:39 IST

सुरक्षेचा आढावा वरिष्ठांकडे : रिझव्र्ह बँकेच्या निकषांनुसारच निर्मिती

ठळक मुद्दे18 बँकाकडे आहेत लॉकर रूम
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवी मुंबई येथील बँक ऑफ बडोदाच्या लॉकररूममध्ये भुयार करून चोरटय़ांनी चोरी केल्याची घटना सोमवारी उजेडात आली होती़ या घटनेच्या पाश्र्वभूमीवर नंदुरबार शहरातील राष्ट्रीयकृत, खाजगी आणि सहकारी बँकांच्या लॉकररूमची सुरक्षा वाढवण्यात आली आह़े शहरातील बहुतांश बँका ह्या शहरी वर्दळीच्या भागात असलेल्या बँकांचा आढावा घेतल्यावर सर्वच ठिकाणी योग्य त्या सुरक्षेच्या सुविधा असल्याची खात्री झाल्यानंतरच रिझव्र्ह बँकेने लॉकर रूम सुरू करण्याचा परवाना दिल्याची माहिती बँकांनी दिली़ मात्र सोमवारी झालेल्या चोरीनंतर बँकांनी सुरक्षेचा आढावा घेत वरिष्ठांना कळवले आह़े लॉकररूममध्ये प्रवेश करणा:यांच्या नोंदी, देण्यात येणा:या लॉकरची चावी याच्या नोंदी घेण्यासह बाहेरील बाजूस सीसीटीव्ही फुटेज अधिक चांगल्या दर्जाचे करण्याबाबत बँकांकडून पावले उचलण्यात येत आहेत़