शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजमिटर जोडणीचे काम संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:39 IST

तळोदा तालुक्याची स्थिती : आकडीमुक्त गाव संकल्पना पूर्णत्वास येणार कधी

ठळक मुद्दे आकडीमुक्तीच्या घोषणा ठरताय पोकळ तळोदा येथील माळी मंगल कार्यालयात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामस्था यांच्या उपस्थितीत तक्रार निवार सभा घेण्यात आली़ त्यात, शहादा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता धनंजय

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याची माहिती आह़े त्यामुळे अशा पध्दतीने कारभार सुरु असला तर, आकडीमुक्त गावाची संकल्पना कशी पूर्णत्वास येणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आह़े शासनाकडून ग्रामीण भागात विजचोरीच्या घटना थांबविण्यासाठी प्रत्येक घरी विशेषत ग्रामीण भागात विजमिटर बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आह़े ग्रामीण भागात विजमिटर नसल्याने अनेक वेळा आकडे टाकून विजेची चोरी करण्यात ेयेत असत़े त्यामुळे तळोदा तालुक्यात विजमिटर बसविण्याबाबत होत असलेल्या सुमार कामगिरीमुळे खरच आकडीमुक्त गाव होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आह़े हजारो लोकसंख्येचा ग्रामीण भाग असलेल्या तळोदा तालुक्यात आतार्पयत केवळ 1 हजार 115 विजमिटर बसविण्यात आलेली असल्याची माहिती आह़े  शासनाने यावर उपाय म्हणून घर तेथे विजमिटर, आकडीमुक्त गाव अशा विविध संकल्पना राबविल्या आहेत़ परंतु जोर्पयत विजमिटर बसविण्यात येत नाही, ग्रामस्थाना आपल्या हक्काची विज उपलब्ध होणार नाही तोर्पयत विजचोरी कमी होणार कशी असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडूनच कमी विजमिटरचा पुरवठा होत असल्याने तसेच महावितरणकडे विजमिटर बसविण्यासाठी प्रशिक्षीत वायरमन तसेच इतर सहका:यांची कमतरता असल्याने विजमिटर बसविणे ढेपाळत चालले असल्याची चर्चा आह़े त्यामुळे अजून किती दिवस विजचोरी होणार व त्याचा भार सामान्य तसेच नियमित विजबिल भरणा:या ग्राहकांना सोसावा लागणार असा प्रश्न निर्माण होत         आह़े अधिकारी तसेच कर्मचा:यांकडून आकडीमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी अकुशल वायरमन तसेच विजमिटरचा कमी पुरवठा यामुळे त्यांना कामात अनेक अडचणी येत आहेत़ विजमिटर बसविण्यात यावे याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधीसह महावितरणचे अधिकारी यांच्या बैठका पार पडत असतात़ परंतु या बैठकांमध्ये ठरविण्यात आलेल्या रुपरेषेनुसार कामगिरी होतेय की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असत़े ग्रामीण भागात विजमिटरअभावी विजचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असत़े