शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हलक्या प्रतीचा कांदा आल्याने व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी तब्बल ३५० कट्टे कांदा आवक झाली असली तरी यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी तब्बल ३५० कट्टे कांदा आवक झाली असली तरी यातील थोडाच कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला़ शेतकऱ्यांनी आणलेला कांदा हा ओला आणि हलक्या प्रतीचा असल्याने दीड हजारापर्यंत भाव पडून पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाºयांनी कांदा खरेदी केली़दरम्यान बुधवारी बाजारात कांदा दर पडले असले तरी नंदुरबारसह जिल्ह्यातील इतर शहरी भागात कांदा थेट ५० ते ८० रुपये किलो दरापर्यंत विक्री होत असल्याचे दिसून आले होते़ यातून सामान्यांचे हाल सुरु असून पूरक व्यवसायातही कांद्याचा कमीत कमी वापर सुरु झाला असल्याचे चित्र दिसून आले आहे़नंदुरबार बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांद्याची आवक ही मर्यादित झाली आहे़ बुधवारी एका शेतकºयाने आणलेल्या कांद्याला प्रतीक्विंटल ६ हजार ५०० रुपयांचा भाव देण्यात आला़ उर्वरित शेतकºयांनी आणलेल्या कांद्याला ४ ते ५ हजार या दरम्यान दर देण्यात आले़ छोट्या आकाराचा कांदा असूनही व्यापाºयांनी त्याची खरेदी करुन बाजारात विक्रीसाठी रवाना केला़ सध्या नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून परराज्यात कांदा विक्रीला शेतकरी पसंती देत असल्याने येथील बाजारात चांगल्या दर्जाचा कांदाच येत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यामुळे दर कमी होण्याचे कोणतेही आसार सध्यातरी नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ साक्री तालुक्यातून होणारी कांदा आवकही पूर्ण बंद झाल्याने येथील व्यवहारांवर परिणाम झाला आहे़४यंदा नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात साधारण २ हजार हेक्टरवर कांदा उत्पादन घेण्यात येत आहे़ अतीवृष्टी आणि अवकाळी यामुळे कांदा उत्पादकांचे वेळापत्रक कोलमडल्याने उत्पादनाला उशिर झाला आहे़ यातून कांदा दर वाढल्यानंतरही अनेक शेतकºयांना त्याचा लाभ उठवता आलेला नाही़ येत्या आठवड्यापासून कांदा आवक वाढणार असल्याची माहिती देण्यात येत आहे़ यातून दर काहीसे कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तूर्तास जिल्ह्याच्या विविध भागातील हॉटेल व्यवसाय, छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून कांद्याऐवजी पाणकोबीचा वापर वाढवण्यात आल्याचे चित्र आहे़