शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पोहोचल्याने पाडे झाली प्रकाशमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणा:या दुर्गम भागातील मालपूरवाडा, सातपिंप्रीपाडा, मिठापूरपाडा, मेंढय़ावडपाडा, रतनपूरपाडा, निबंडीपाडा, अंबापाणीपाडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कन्साई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत असणा:या दुर्गम भागातील मालपूरवाडा, सातपिंप्रीपाडा, मिठापूरपाडा, मेंढय़ावडपाडा, रतनपूरपाडा, निबंडीपाडा, अंबापाणीपाडा, केवडीपाणीपाडा, धजापाणीपाडा ही गावे वीजपुरवठय़ापासून वंचित होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे ही पाडे प्रकाशमान झाली आहेत.याबाबत मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांनी 24 फेब्रुवारी 2014 ला कार्यकारी अभियंत्यांना ग्रामस्थांसह मोर्चाद्वारे निवेदन दिले होते. त्यानुसार ऑगस्ट 2016 ला विद्युतीकरण कामास मंज़ुरी मिळाली व प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला. यात मिठापूर, सातपिप्री, मालपूर, डेम:यापाडा, मेठय़ावडपाडा, रतनपाडा, अंबापाणी, केवडीपाणी, गावात एक कोटी 18 लाख रुपये खचरून मेन लाईनचे 131 खांब उभे केले गेले. एल.टी. लोकल लाईनचे 283 खांब 63 केव्हीचे आठ ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. 284 घरगुती वीज कनेक्शन घेण्यात आले. 2018-19 या वर्षात उर्वरित धोजापाडा, केवडीपाणीपाडा, हुतालपाडा, अंबापाणीपाडा, पिप्रीपाडा, बारीपाडा, जुनीलिंबर्डी, सुसत्याबारीपाडा या पाडय़ांमध्ये एक कोटी 60 लाखांचे विद्युतीकरण मेनलाईनचे 64 खांब, लोक लाईनचे 366 खांब उभे केले गेले आहे. 25 केव्हीचे चार ट्रान्सफार्मर जुनी लिबर्डी, डेमचापाडा येथे 25 केव्हीचे एक ट्रान्सफार्मर व 25 खांब उभे केले गेले आहे. वरील सर्व पाडय़ांवर 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. या पाडय़ांवर 291 घरगुती वीज कनेक्शन घेतले गेले आहे. या 10 ही पाडे व त्याअंतर्गत येणारी सर्व पाडय़ांमध्ये 100 टक्के वीज पोहोचलेली आहे.यासाठी अनेकदा अधिका:यांना भेटून विद्युतीकरणासाठी पाठपुरावाही करण्यात आल्यामुळेच 100 टक्के विद्युतीकरण झाले. विद्युतीकरणामुळे विद्यार्थी, शेतमजूर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दळणवळणासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. आता गावातच चक्की आल्यामुळे दळणाची सुविधाही उपलब्ध झाली आहे.यासाठी गावातील फत्तेसिंग भिल, केसूराम पटले, संबीबाई वळवी, ज्योतीबाई तडवी,   निवास वळवी यांच्यासह मनसेचे तालुकाध्यक्ष  मदन पावरा, पेंटर गोसा, किरण खर्डे यांनी परिश्रम घेतले.