शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

‘एलईडी’ने लख्ख उजळले नंदुरबारातील महादेव नगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:22 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली परिसरातील महादेव नगर सध्या ‘एलईडी’ लाईटने लख्ख उजळत आह़े या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून एलईडी लाईट बसविण्याचे काम सुरु आह़े परंतु अजूनही बहुतेक ठिकाणी हे एलईडी लाईट बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात दुचाकी चोरी तसेच भुरटय़ा चो:यांच्या ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार शहरालगत असलेल्या होळतर्फे हवेली परिसरातील महादेव नगर सध्या ‘एलईडी’ लाईटने लख्ख उजळत आह़े या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून एलईडी लाईट बसविण्याचे काम सुरु आह़े परंतु अजूनही बहुतेक ठिकाणी हे एलईडी लाईट बसविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़ेगेल्या काही दिवसांपासून या परिसरात दुचाकी चोरी तसेच भुरटय़ा चो:यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़ परिसरात अंधार राहत असल्याने चोरटे याचा फायदा घेत चोरीचे सत्र सुरु ठेवत होत़े गेल्या दोन महिन्यातच येथून आठ ते दहा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत़ त्या शिवाय परिसरात भुरटया चो:याही दिवसेंदिवस वाढत आह़े त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून हे सर्व लक्षात घेता परिसरात पथदिवे बसविण्याचे स्त्युत्य काम हाती घेण्यात आले आह़े