शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांसाठी नेतृत्त्व प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत स्वयंसहायता गटाच्या महिला पदाधिकारी व सदस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत स्वयंसहायता गटाच्या महिला पदाधिकारी व सदस्या यांना नेतृत्त्व प्रशिक्षण देण्यात आल़े 8 ते 18 नोव्हेंबर दरम्यान अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा येथे हे प्रशिक्षण घेण्यात आल़े प्रशिक्षण कार्यशाळेत तीनही तालुक्यातील महिला स्वयंसहायक गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ कार्यशाळेत लुपिन फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, महिला विकास महामंडळाचे व्यवस्थापक संजय संगेकर, भारतीय स्टेट बँकेचे धुळे, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा व शहादा येथील शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक रितेश बागले उपस्थित होत़े या प्रशिक्षण वर्गामध्ये नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील यांनी जिल्ह्यातील 1 हजार स्वयं सहायता गटांना आर्थिक जोडणी बँकेमार्फत करण्यासाठी बँकांना वेळोवेळी सूचना देणे त्याचा पाठपुरावा करुन महिला स्वयंसहायता गटांना लवकरात लवकर कर्ज कसे मिळेल, नाबार्डमार्फत गटांना सक्षम करण्यासाठी करण्यात येणा:या विकासात्मक कार्यक्रम यासह विविध विषयांची माहिती दिली़ नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यात दीड हजार पेक्षा अधिक गटांची स्थापना करुन बँकेशी जोडण्यात आले आह़े या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो महिलांना भागभांडवल उभे करण्यात आले आह़े तळोदा येथे 8, अक्कलकुवा येथे 14 तर अक्कलकुवा येथे 18 नोव्हेंबर रोजी हे प्रशिक्षण घेण्यात आल़े