शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुका खरेदी-विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा (चना) खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संघाचे अध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा तालुका खरेदी-विक्री संघात शासकीय नाफेडच्या हरभरा (चना) खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संघाचे अध्यक्ष राजाराम तुकाराम पाटील यांच्या हस्ते काटापूजन करुन करण्यात आले. हरभरा प्रती क्विंटल चार हजार ८७५ दराने खरेदी केला जाणार असून एका शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त २५ क्विंटल खरेदी केला जाणार आहे. त्यासाठी सातबारा उताºयावर नोंद असणे आवश्यक आहे.नाफेडच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेली होती. त्यापैकी आॅनलाईनने एसएमएसव्दारे आमंत्रीत केलेले पहिले १३ शेतकरी तसेच संघाचे व्यवस्थापक अनिल सुदाम पाटील उपस्थित होते. शासकीय खरेदी केंद्रात हरभरा खरेदीसाठी तालुक्यातील जवळपास ७५० शेतकºयांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी करण्याची अंतीम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. नोंदणी झालेल्या शेतकºयांपैकी क्रमाने एसएमएसव्दारे खरेदी केंद्रावर आमंत्रीत केले जाणार आहे.नाफेडकडून हरभराला चार हजार ८७५ रुपए प्रती क्विटलप्रमाणे भाव जाहीर केलेला असून एका शेतकºयाकडून एक एकरला साडेचार क्विंटल व कमाल २५ क्विंटल या मर्यादेत हरभरा खरेदी केली जाणार आहे. नोंदणीकरीता ७/१२ उतारा व त्यावर हरभरा पीकपेराचा उल्लेखीत आॅनलाईनचा व त्यावर तलाठी यांची सही-शिक्का असणे आवश्यक आहे. तसेच सोबत आधारकार्ड व बँक पासबुकची छायांकीत प्रत जोडण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकºयांना आपला माल खरेदी केंद्रावर आणणेसंदर्भातचा मेसेज येईल त्यांच्याच मालाची खरेदी केली जाणार आहे. याव्यतिरिक्त इतर शेतकºयांनी मेसेज आल्याशिवाय माल आणू नये.हमाल व कर्मचाºयांची आरोग्य तपासणीसध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत खरेदी केंद्रावरील सर्व हमाल तसेच कर्मचारी व येणारे शेतकरी यांनी स्वत:हून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरावे. केंद्रावर डेटॉल व साबण इत्यादीने वारंवार हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर आठवड्याला स्थानिक आरोग्य विभागाचे डॉक्टर्स यांना बोलवून हमाल व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी दिली.