शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकास लुटणारे दोन तासात जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील करण चौफुली ते वळणरस्त्यावर उड्डाणपुल यादरम्यान ट्रक चालकाची लुट करत पसार होणा:या दोघांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील करण चौफुली ते वळणरस्त्यावर उड्डाणपुल यादरम्यान ट्रक चालकाची लुट करत पसार होणा:या दोघांना  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ दोन तासात अटक केली़ मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता़ मंगळवारी पहाटे 3 ते 3़30 दरम्यान करण चौफुली ते उड्डाणपुल यादरम्यान हायवेवर ट्रकला मोटारसायकलीने मागून आलेल्या दोघांनी थांबवत चालकाचा मोबाईल, पैशाचे पाकिट हिसकावून घेत पळ काढला होता़ ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यांनी तातडीने पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत व आनंदा मराठे यांना रवाना करत चोरटय़ांचा शोध घेण्यास सांगितले होत़े त्यानुसार शोध सुरु असताना दोघा कर्मचा:यांनी भूषण मधुकर पाटील रा़ मेघ नगर यास ताब्यात घेतले तर दुसरा संशयित पळून गेला होता़ दरम्यान पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एलसीबीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी हे वळणरस्त्यालगत गस्त घालत असताना जाणता राजा चौकात टपरीच्या आडोशाला दुचाकी लावून एकजण बसला असल्याचे दिसून आले त्याची चौकशी केली असता गोरख हेमाजी गवळी रा़ जाणता राजा चौक असल्याचे निष्पन्न झाल़े दोघा संशयितांची विचारपूस केली असता ट्रकचालकास लुटल्याची दोघांनी कबुली दिली़ दोघांविरोधात ट्रकचालक दिनेशसिंग अजयसिंग राजपूत रा़ तखतपूर्णा बिहार याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दोघांकडून 55 हजार रुपये किमतीची दुचाकी, 3 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 6 हजार 500 रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आह़े पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मागदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, भगवान कोळी, पोलीस नाईक भटू धनगर, महेंद्र सोनवणे, अभय राजपूत व आनंदा मराठे यांनी ही कारवाई केली़