शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

देहली प्रकल्पाच्या 129 प्रकल्पग्रस्तांना जमिनीची अद्यापही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : देहली मध्यम प्रकल्पांतर्गत अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील प्रकल्पग्रस्तांमधील 129 लाभाथ्र्याना अद्यापर्पयत जमीन किंवा मोबदल्याची रक्कम ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : देहली मध्यम प्रकल्पांतर्गत अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील प्रकल्पग्रस्तांमधील 129 लाभाथ्र्याना अद्यापर्पयत जमीन किंवा मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही. शासनाने 129 लाभाथ्र्याची यादी जाहीर केली होती. परंतु यातील 27 लाभाथ्र्याना यादीतुन वगळण्यात  आले आहे. तसे न होता या 27 लाभाथ्र्याना 129 मध्ये समाविष्ट करून त्यांना जमीन किंवा रोख रक्कम देण्यात यावी. तसेच उर्वरीत लाभाथ्र्याचीही चौकशी करून त्यांनान्याय द्यावा, अशी मागणी अंबाबारी येथील मणिलाल मोहन तडवी, सुपडय़ा गवला तडवी, हिरा गवला तडवी, विजेसिंग महादू वसावे, टोपल्या मोहन तडवी, चंपालाल खालपा तडवी, रणछोड शेरा तडवी, नारायण विजेसिंग तडवी यांनी केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्तांना 692 घरांची नोटीस मिळावी, प्रकल्पग्रस्तांना 692 घरांचा उर्वरित घसारा, 74 मूळ भूमीहीन प्रकल्पग्रस्त लाभाथ्र्याना जमीन मिळावी, प्रकल्पग्रस्त सुुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करणेकामी अनुदान, नवीन गावठाणामध्ये गुरांच्या गोठय़ासाठी 692 लाभाथ्र्याना   अनुदान रक्कम, नागरी सुविधामध्ये 10 हातपंप मंजुर करणे, प्रकल्पग्रस्त व सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी           सेवेत नोक:या मिळणे, 18 वर्षावरील मुलांना घर, प्लॉट मिळावा, बुडीत क्षेत्रातील जमीन व डावा कालव्यासाठी जमीन संपादन केली. त्याचे भाडेपट्टा किवा वाढीव रक्कम, रायसिंगपूर गावठाणमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेला मंजुरी,  पशुसंवर्धन दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी, प्रकल्पग्रस्त बिगर  आदिवासी 18 लाभाथ्र्याना जिल्हा परिषदांमार्फत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा, प्रकल्पग्रस्त बुडीत  क्षेत्रातील 25 नोकर वर्गाना घरकुल मंजुर करून 25 लाभाथ्र्याना लाभ मिळावा, अंबाबारी गावातील बुडीत क्षेत्रातील रायसिंगपूर गावठाणमध्ये संत कैवल करूणासागर व भाथीजी मंदिर जुना नागरमुठामध्ये हनुमान मंदिर भोयरा गावठाणमध्ये भाथीजी महाराज मंदिर, जिल्हा परिषद केंद्रशाळा अंबाबारी या शाळेत वॉल कुंपनासाठी मंजुरी मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देहली मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणा:या अंबाबारी प्रकल्पग्रस्तांनी लेखी मागणी केली आहे.  यावर अंबाबारी येथील मणिलाल मोहन तडवी, सुपडय़ा तडवी, हिरा तडवी, विजेसिग वसावे, टोपल्या तडवी, चंपालाल तडवी, रणछोड तडवी, नारायण तडवी यांनी केली आहे.