शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोठली मुलींची आश्रमशाळा स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:51 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा:या कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने शुक्रवारी दिल्लीत गौरव करण्यात आला. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शाळेला गौरविण्यात आले.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने 2016-17 साठी देशभरातील सर्व शाळांना स्वच्छता विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा:या कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने शुक्रवारी दिल्लीत गौरव करण्यात आला. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शाळेला गौरविण्यात आले.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने 2016-17 साठी देशभरातील सर्व शाळांना स्वच्छता विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील दोन लाख 68 हजार शाळांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील 16 शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात कोठली येथील शासकीय आश्रमशाळेचाही समावेश आहे. या आश्रमशाळेने गेल्याच वर्षी आयएसओ दर्जा मिळविलेला आहे.शुक्रवारी दिल्ल छावणी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक जगदीश पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष विलास वळवी, अरुण पाडवी यांनी हा पुरस्कार स्विकारला. प्रशस्तीपत्र, 50 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाळेने मिळविलेल्या या सन्मानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी निमा आरोरा यांनी मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन केले.