शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खरीपचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:55 IST

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात ...

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात आलेल्या या घटीत दुपटीने वाढ झाल्याने चिंता वाढल्या आहेत़जिल्ह्यात 2017 या वर्षात सरासरी 715 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यातून पिक बोंडअळीसारख्या संकटामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले होत़े हीच स्थिती यंदाही कायम आह़े इतर तेलबिया आणि धान्य पिकांच्या बाबतही हीच स्थिती होती़ यातून जिल्ह्यातील एकूण धान्य आणि गळीत पिकांचे उत्पादन हे 19़9 टक्क्यांनी घटले होत़े हीच गत  यंदाही कायम असून पिकांचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले होत़े यंदाच्या हंगामात 2 लाख 72 हजार पेरणी क्षेत्रापैकी 2 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या होत्या़ पेरणी झालेल्या या पिकांना केवळ 37 दिवसच पावसाचा आधार मिळाला होता़ यामुळे पिकांचे उत्पादन हे घटल्याचे कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले आह़े पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या या आकडेवारीमुळे जिल्ह्यात आगामी काळात शेतीविकासाबाबत गंभीर निरीक्षणे कृषी विभागाने नोंदवली आहेत़ कृषी विभागाच्या याच अहवालावरुन शासनाकडून दुष्काळ जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े चालू रब्बी हंगामाची स्थितीही सध्या बिकट असून आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 49 टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़  यात गहू 10 हजार तर मका 14 हजार हेक्टर्पयतच पेरणी झाला आह़े कापूस उत्पादनाला दोन वर्षापासून घरघर लागली आह़े 17 मध्ये 1 लाख 18 हजार हेक्टर कापूस लागवड होती़ सर्वसाधारण हेक्टरी 2 हजार 12 हेक्टर प्रतिकिलो कापूस उत्पादन जिल्ह्यात घेतले जात़े गेल्या हंगामात केवळ  1 हजार 18 किलोग्रॅम कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती आले होत़े दरम्यान या वर्षात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या कापसाची उत्पादकता ही हेक्टरी 515 किलोग्रॅम एवढी आह़े लागवड क्षेत्राच्या 27 टक्के  कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती येऊन तब्बल 63 टक्के उत्पादन घटले आह़े 4जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 1 हजार 284 हेक्टरी उत्पादन आलेल्या ज्वारीचे यंदा 1 हजार 458 किलो उत्पादन           आले आह़े गेल्या वर्षाच्या  तुलनेत हे उत्पादन वाढले आह़े जिल्ह्यात खरीप ज्वारीचे            सरासरी उत्पादन हे 886 किलोग्रॅम एवढे होत़े ज्वारीची उत्पादकता वाढली असली तरी सर्वसाधारण क्षेत्रात 30 टक्के आलेल्या घटीमुळे या उत्पादन वाढीला महत्त्व नसल्याचे दिसून आले आह़े