शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

खंडोजी महाराज संस्थानची दिंडी मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुकरमुंडा (गुजरात) येथील खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी शहरातून मंगळवारी सायंकाळी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुकरमुंडा (गुजरात) येथील खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी शहरातून मंगळवारी सायंकाळी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली़ गादीपती उद्धव महाराज यांचे यावेळी शहरातील भाविकांनी स्वागत केल़े दिंडीला 194 वर्ष पूर्ण झाले असून यंदाचे 195वे वर्ष आह़े रविवारी सकाळी खंडोजी महाराज मंदिरात विधीवत पूजन करुन कुकरमुंडा येथून ही दिंडी मार्गस्थ झाली होती़ गुजरात दोन मुक्काम करत ही दिंडी सोमवारी शहरात आली़ विठुमाऊलीच्या नामाचा गजर करत मार्गस्थ झालेल्या दिंडीचे शहरातील भाविकांनी स्वागत केल़े धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यातील विविध मार्गावरुन 10 जुलै रोजी ही दिंडी पंढरपुरात विसावणार आह़े दिंडीत जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत़