शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

करणपाडा जि.प.शाळा धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:20 IST

वर्ग खोलीच्या भिंतीला तडे : पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या जीवताला धोका

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या दोन वर्ग खोल्यांपैकी एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ मोठे तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भिंतीला लागूनच असलेल्या वर्ग खोलीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या वर्गखोलीच्या दुरवस्थेबाबत करणपाडा व्यवस्थापन समितीच्या मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देण्यात आले आहे.अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. याठिकाणी दोन वर्ग खोल्या असून, त्यामध्ये एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठमोठे तडे पडले असून, छताच्या वरील काही भागदेखील सरकला आहे. त्यामुळे त्यातून पावसाचे पाणी पडून ते                 भिंतीत मुरत असल्याने पायाचा  भागही खचल्याचे चित्र दिसून येत आहे.या वर्ग खोलीला लागूनच असलेल्या दुस:या वर्ग खोलीत इयत्ता पहिली ते चौथीर्पयतचे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत आहेत. या वर्ग खोलीला लागून असलेल्या वर्ग खोलीच्या भिंतीला तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाल्याचे करणपाडा येथील  जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश पाडवी, गणेश पाडवी, गौवरीबाई वळवी, लताबाई तडवी, सुनिता वळवी, ललिता वळवी, लता तडवी, गमिरसिग नाईक, अनिल पाडवी, राजकुमार वळवी, उत्तम पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार,  गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा  यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.