शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कळमसरे शिवारातून सलग दुस:या दिवशी ठिबक नळ्या चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:46 IST

शेतक:यांचे होतेय मोठे आर्थिक नुकसान

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : तळोदा तालुक्यात कळमसरे येथे शनिवारी पुन्हा एकदा शेतातील साहित्य चोरीला जाण्याची घटना घडली़ येथील बन्सी हिरजी पाटील यांच्या कळमसरे शिवारातील सिंचनाच्या नळ्या चोरीला गेल्या आहेत़ त्यामुळे परिसरातील शेतक:यांकडून संताप व्यक्त होत  आह़े याआधी शुक्रवारी कळमसरे शिवारातीलच गणेश चौधरी यांच्या शेतातील दोन हजार 60 रुपये प्रमाणे ठिबकची पाच बंडल चोरीला गेली होती़ त्यानंतर पुन्हा याच शिवारातील बन्सी पाटील यांच्या पाच एकरावरील ठिबक सिंचनाच्या नळ्या चोरीला गेल्या आहेत़ 25 हजार रुपये किंमतीची 10 बंडल चोरीला गेली आहेत़ रात्री केळीला शेतात पाणी देण्यासाठी बन्सी पाटील यांनी आपल्या शेतात ठिबकच्या नळ्या ठेवल्या होत्या़ परंतु सकाळी त्या चोरीला गेल्या असल्याने त्यांच्या लक्षात आल़े याबाबत अज्ञात चोरटय़ाविरुध्द बोरद येथील पोलीस दुरक्षेत्रात तक्रार नोंदविण्यात आली आह़े दरम्यान, या ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना होत असल्यान शेतकरी हवालदिल झाला आह़े आधिच परिसरात पाण्याची टंचाई जाणवत आह़े त्यातच शेतक:यांकडून ठिबकच्या सहाय्याने पाणी देऊन पीक जगवण्यासाठी धडपड करण्यात येत असत़े महागडय़ा ठिबकच्या नळ्या घेण्यात येऊन शेती फुलविण्यात येत़े त्यात, अशा प्रकारे चोरटे शेती उपयोगाची साहित्य चोरी करत असतील तर शेतक:यांनी जगावे कसे? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े येथील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन निरुपयोगी ठरत असल्याचा आरोप आता शेतक:यांकडून करण्यात येत आह़े रात्रीच्या वेळी चोरटे संधी साधत असून यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसत आह़े पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आह़े