शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत जिजामाता महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एरंडोल येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत येथील जिजामाता महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एरंडोल येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय पोस्टर स्पर्धेत येथील जिजामाता महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यानी द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल संस्थेच्यावतीने यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार करुन कौतुक करण्यात आले. या पोस्टर स्पर्धेत नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये पदवी स्तरावरील 40 तर पदव्युत्तर स्तरावरील 19 पोस्टरांचा समावेश होता. स्पर्धेत जिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील 12 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला. त्यामध्ये सहा विद्यार्थी पदवी स्तरातील व सहा विद्यार्थी पदव्युत्तर स्तरातील होते. यातील एम.ए. मानसशास्त्र वर्गातील सोनाली भरत सोनवणे व शर्मिला अशोक चव्हाण या विद्यार्थिनींच्या ‘बाळंतपणानंतरचे मानसिक आजार’ या विषयावरील पोस्टरला द्वितीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ.विक्रांत मोरे, सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे  यांनी कौतुक केले. सर्व विद्याथ्र्याना मानसशास्त्र विभागाचे प्रमुख  डॉ.राजेश मेश्राम, प्रा.भारत                खैरनार, प्रा.हिंमत र}पारखे प्रा.जॉयसी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.