शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात माकपातर्फे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:32 IST

बेरोजगारी व महागाईने जनता त्रस्त : नऊ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

शहादा : शेतकरी-शेतमजुरांचे सर्व कर्ज माफ करा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा यासह नऊ मागण्यांसाठी सोमवारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या           वतीने येथे जेलभरो आंदोलन          करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.देशात व राज्यात सामाजिक अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढत आहे.  मोठे व्यापारी, उद्योगपती यांना सवलती तर          राबराब राबणा:या श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या हिताचे कायदे रद्द करून खाजगीकरण, जागतिकीकरण धोरण राबवून आर्थिक शोषण केले जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार महिला, शेतमजूर, शेतकरी, कामगारांच्या विरोधी आहे. त्या पाश्र्वभूमीवर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जेलभरो आंदोलन करून सरकारला इशारा देण्यात आला.           या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वनाधिकार कायद्याप्रमाणे जमीन कसणा:यांच्या नावे करून या कायद्याची अंमलबजावणी करावी, शेतक:यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट हमी भाव द्या व सर्व प्रकारचे शेतीसाहित्य विनामूल्य पुरवावे, 60 वर्षावरील सर्व कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी महिला-पुरुषांना पेन्शन मंजूर करून दरमहा पाच हजार रुपये पेन्शन अदा करावी, भूमीहीन-शेतमजूर व गरीब शेतकरी कुटुंबांना पिवळे रेशनकार्ड देऊन दरमहा दोन रुपये किलो दराने 35 किलो धान्याचा पुरवठा करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. माकपाचे सुनील गायकवाड, उत्तम पवार, रमण बच्छाव, खंडू सामुद्रे, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, रवी मोरे, कैलास महिरे, अजरुन पानपाटील, प्रताप ठाकरे, दिनेश बि:हाडे, सायसिंग पटले, संतोष महिरे, सतीलाल महिरे आदींसह शेकडो कार्यकर्ते या जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकत्र्याना अटक करून सुटका केली.