या वेळी आमदार प्रा.अशोक उईके, आमदार राजेश पाडवी, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, लोकसभा प्रभारी राजेंद्र गावीत, संघटक सरचिटणीस राजू गावीत, जिल्हा सरचिटणीस नीलेश माळी, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, सरपंच जयमल पाडवी, रोहिदास वळवी उपस्थित होते.
त्यानंतर अक्कलकुवा येथे जनआशिर्वाद यात्रेनिमित्ताने आगमन झाल्यावर तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना आदिवासी वेशभूषेतील महिला व मुलींनी आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार शुभकार्यात महत्त्व असलेल्या छिबली भेट देत स्वागत केले. या वेळी अनुसूचि जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जि.प.चे माजी सदस्य कपिल चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन, पं.स. सदस्य अॅड.सुधीर पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मथुराबाई पाडवी, मोलगी शहर अध्यक्ष सुनील राहसे, अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस गुलाब अहिरे, तालुका उपाध्यक्ष बबलू चौधरी, युवा मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख रोहित शुक्ला, सरपंच जयमल पाडवी, शुभम पाडवी, वैभव पााडवी, भूषण पाडवी, योगेश पाडवी, हिरालाल पाडवी, बहादूर पाडवी, अमरसिंग पाडवी, रोहिदास वळवी, मनोज पाडवी, मनोहर पाडवी, भूपेंद्र पाडवी, रूपसिंग पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.