शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘ब्लिचिंग पावडर’चा अनियमित वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:48 IST

1 हजार पाणी नमुने दुषित : 38.69 टक्के नमुने असमाधानकार

<p>नंदुरबार : जानेवारी ते जुन 2018 र्पयत करण्यात आलेल्या पाणी तपासणी नमुन्यात तब्बल 1 हजार 111 नमुने दुषित आढळले आहेत़ तर, 296 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचींग पावडरचे प्रमाण अत्यंल्प असल्याचे स्पष्ट झाले आह़े त्यामुळे ब्लिचींग पावडरच्या वापराबाबत ग्रामपंचायत प्रशासन उदासिन असल्याचेच यातून दिसून येत आह़े सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याव्दारे विविध आजार पसरत असतात़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जलशुध्दीकरण मोहिमेअंतर्गत पाण्याच्या निजर्तुकीकरणासाठी पाण्यात ब्लिचींग पावडरचा वापर करणे गरजेचे असत़े परंतु बहुतेक ग्रामपंचायतीकडून याबाबत चालढकल करण्यात येत असल्याचे चित्र तपासणी करुन आलेल्या नमुन्यांवरुन दिसून येत आह़े जून महिन्यात एकूण 122 ‘ब्लिचिंग  पावडर’  पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी 29 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण आढळले नाही़ तर जानेवारी ते जुनर्पयत तपासण्यात आलेल्या ब्लिचिंग  पावडर नमुने तपासणी अहवालात 765 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात, 296 नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अत्यंल्प असल्याचे दिसून आल़े दुषित नमुन्यांचे प्रमाण 38.69 टक्के इतके आह़े दरम्यान, ब्लिचिंग पावडर नमुन्यांमध्ये सर्वाधिक दुषित नमूने नवापूर व तळोदा येथील आढळून आलेले आहेत़ त्यांची संख्या प्रत्येकी 95 इतकी आह़े तर त्या खालोखाल शहादा 50, नंदुरबार 47 तर अक्कलकुवा 9 इतके नमुने दुषित आढळून आलेले आहेत़ 1 हजार 111 पाणी नमुने दुषितजुन महिन्यात एकूण 2 हजार 467 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात, 169 नमुने दुषित आढळले होत़े तसेच जानेवारी ते जुन 2018 मध्ये एकूण 13 हजार 975 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ त्यापैकी तब्बल 1 हजार 111 पाणी नमुने दुषित आले होत़े त्यात, नंदुरबार 113, नवापूर 323, शहादा 135, तळोदा 212, अक्कलकुवा 200, धडगाव 128 आदी नमुने दुषित आढळून आलेत़ पाण्याचे निजर्तुकीकरण महत्वाचेसध्या पावसाळा असल्याने ‘व्हायरल फिवर’च्या प्रमाणात वाढ झालेली आह़े त्यामुळे यातून विविध आजारसुध्दा डोके वर काढत आहेत़ जुलाब,  खोकला, डायरीया तसेच पाण्याव्दारे पसरणारे विविध आजारांनी दुर्गम भागातील ग्रामस्थ बेजार आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून धडगाव सोडून सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडर देण्यात येत असत़े त्या व्दारे पाणी निजर्तुकीकरण करण्यात येत असत़े परंतु बहुतेक ग्रामपंचायती याबाबत उदासिन असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून येत आह़े अनेक ग्रामपंचायती पावडरचा वापर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचाही आरोप अनेकांकडून करण्यात येत आह़े यामुळे पाणी दुषित होऊन तसेच पाणी पिण्यात येत आह़े आरोग्य विभागाकडून दर महिन्याला संबंधित गावात जात तेथील पाण्याचे नमूने घेत त्यांची लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असत़े त्यात विविध रसायनांमुळे दुषित झालेले पाणी नमुने तसेच ‘ब्लिचिंग पावडर’चे अत्यल्प प्रमाणे आढळलेले दुषित पाण्याचे नमुने अशा दोन भागात वर्गीकरण करण्यात येत असत़े पाण्यात साधारणत 20 टक्के ब्लिचिंग पावडरचे प्रमाण असणे गरजेचे असत़े तेवढे प्रमाण असल्यास पाणी शुध्द व निजर्तुकीकरण झाले असे समजण्यात येत असत़े परंतु जानेवारी ते जुन दरम्यान तब्बल 296 पाणी नमुन्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अत्यंल्प आढळून आलेले आह़े त्यामुळे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारे दुषित पाणी नमुन्यांची संख्या वाढत असल्योन ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान जिल्हा प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरच्या वापराबाबत तंबी द्यावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत आह़े