शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक कठडय़ांअभावी अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: January 16, 2017 01:13 IST

सावरखेडापासून डोंगरगाव व सातपुडा साखर कारखाना रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावरच नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलास संरक्षक कठडे बांधले न गेल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आह़े

शहादा : तालुक्यातील सावरखेडापासून डोंगरगाव व सातपुडा साखर कारखाना रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावरच नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलास संरक्षक कठडे बांधले न गेल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आह़े कठडे त्वरित बांधण्याची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनिल भामरे यांनी केली आह़े शहाद्यातून डोंगरगावमार्गे सावखेडा-असलोर मंदाणा रस्ता जातो़ त्याचप्रमाणे  लोणखेडा-पुरुषोत्तम नगर हा रस्ता सावखेडय़ाकडून जातो़ पुरुषोत्तमनगर ते डोंगरगावकडून सावखेडय़ा गावाच्या अलीकडे 500 मीटर अंतरावर नाला आह़े यावर काही वर्षापूर्वी लहान पूल बांधण्यात आला होता़ त्यामुळे अनेक ग्रामीण भागाशी संपर्क होणे शक्य होत होत़े पुलावर कठडे नसल्याने यात्रोत्सवात भाविकांनादेखील समस्या निर्माण होत आह़े अपघातांच्या घटना रोखण्यासाठी लवकर पुलावर कठडे बांधण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आह़े(वार्ताहर)