शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील तीन लाभाथ्र्याशी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:18 IST

नंदुरबार : स्वत:चे हक्काचे घर मिळाल्यावर कसे वाटते? योजनांचा लाभ मिळतो का? असे विचारून मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल लाभाथ्र्याशी ...

नंदुरबार : स्वत:चे हक्काचे घर मिळाल्यावर कसे वाटते? योजनांचा लाभ मिळतो का? असे विचारून मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल लाभाथ्र्याशी संवाद साधला.लोकसंवाद उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील घरकुल आणि इतर लाभाथ्र्याशी बुधावारी संवाद साधला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही निवडक लाथाथ्र्याना मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाभाथ्र्याशी त्यांनी संवाद साधला. त्यात माकडकुंड, ता.अक्कलकुवा, नवानगर, ता.शहादा व कोठली ता.नंदुरबार येथील लाभाथ्र्याचा समावेश होता. घरकुल योजनेचा लाभ कसा मिळाला. स्वत:चे घर मिळाल्यानंतर कसे वाटते. एकुण विविध योजनांचा लाभ मिळतो काय?  आदी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर लाभार्थ्ीनीही त्यांच्याशी संवाद साधत स्वत:चे घर मिळाल्याचा आनंद काही औरच असल्याचे सांगितले. योजनांचा लाभ मिळण्यासाठी फारशी कसरत राहत नाही. ऑनलाईन सर्व बाबी झाल्यामुळे ते सुटसुटीत झाल्याचेही लाभाथ्र्यानी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.